मराठी संकेतस्थळ

Open Directory Project (www.dmoz.org) साठी संपादक म्हणून मी आता काम सुरु करणार आहे. जर काही मराठी संकेतस्थळ सुचवायचे असेल तर कृपया इथे लिहावे. मराठी भाषेची भरभराट व्हावी अशी इच्छा असेल तर कृपया सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद.

Your rating: None