आजचा सुविचार

आजचा सुविचार:
कोणालाही कमी लेखू नये.
तुम्ही मुंगीपेक्षा १०० पट मोठे असलात तरी ती तुमच्या ढुंगणाला चाऊ शकते, पण तुम्ही तिच्या ढुंगणाला चाऊ शकत नाही.